Helping Verbs (साहाय्यकारी क्रियापदे) with Marathi Meaning

MODAL VERBS/MODAL AUXILIARY

(अभिवृत्तीवाचक/अर्थवाचक साहाय्यकारी  क्रियापदे) 

https://englishforenrichment2.blogspot.com/2021/04/auxiliary-verbs-or-helping-verbs.html

Structure= Subject+MA+V1+O

रचना = कर्ता+MA+ क्रियापदाचे पहिले रूप+कर्म

1. Can

होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.

2. Could

सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.

3. Should

झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.

4. Must

झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.

5. Would

होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.

6. May

यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल, कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.

7. Let

होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.

8. Let’s

चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.

9. Have to / Has to

कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.

10. Had to

कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.

11. Did have to

कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत, जाव लागत होत, काम लागत होत, कराव लागत होत, माराव लागत होत, सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.

12. will have to /shall have to

कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.

13. Should have

करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.

14. Could have

(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, होऊ शकले असत ,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .

15. Must have

(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.

16. Might have

कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .

17. Would have

झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.

 

Comments

Popular posts from this blog

HSC Grammar Worksheet

*Make it interrogative sentence/Rhetorical question/verbal question/yes-no type questions*