Posts

Showing posts with the label Summary Writing

Summary Writing

  Q. 2 . B) Summary Writing (सारांश लेखन)     विद्यार्थी मित्रानो , इयत्ता ११ वी व १२ वी साठी इंग्रजी विषयात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलेले आहे. त्यानुसार आपल्याला Q 2.   A)   Unseen Passage B) Summary Writing C) Mind Mapping चा प्रश्न हा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 18 गुणांसाठी Compulsory विचारला जातो. या प्रश्नांपैकी आपण Summary Writing चा प्रश्न आपण  पाहूया: Steps for Perfect Summary Writing:- खालील मार्गदर्शक तत्त्वे विद्यार्थ्यांना मदत करतील - १) Q. 2 A) च्या Paragraph चा passage चांगला वाचून Summary Writing करावी. २) आपल्या स्वतःच्या शब्दात शक्य तितक सारांश-लेखन करणे सारांश लेखन हे लेखनाचे महत्त्वाचे आणि उपयुक्त कौशल्य आहे. उतारा अतिशय काळजीपूर्वक आणि समजून घेऊन वाचा.   २) नेमके काय Summarize करायचे आहे ते वाक्य Point नुसार निश्चित करून ते अधोरेखित करून घ्या. ३) Summary Writing हे संक्षिप्त लेखनाप्रमाणे सारांशासाठी शब्दांची मर्यादा नाही.   ते सुमारे एक तृतीयांश किंवा त्य...